¡Sorpréndeme!

महाराष्ट्र काय तुमच्या एकट्याची जहागीर नाही :राम कदम | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. त्यानंतर भाजप कडून नाना पटोले यांच्यावर टीका करण्यात आली. महाराष्ट्र काय तुमच्या एकट्याची जहागीर नाही अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा राहील , या शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी नानांवर टीका केली.